अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
समानार्थी : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
चौकशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaukshee samanarthi shabd in Marathi.